Casual Dining

Mulukh

JM Road, Shivaji Nagar
img01
img01
  • About
  • Photos

Insane!

Rated 5.0 by Akansha Dagwar


Insane!

Rated 5.0 by Sourabh Kadam

I heard about this place from one of my friend . So decided to visit today in the afternoon found this place quite good and friendly I ordered special mutton thali with was awesome. The best part was all things was perfect like food , service while having my food I noticed staff is attentive and promt ,after I finished the owner of the restaurant came and ask how was the food it means they rellay care about there clients and it's really appreciated .thank you son much Mr.swapnil kadam. for such a wonderful meal and definitely I will visit this place again.keep it up guys


Insane!

Rated 5.0 by Digvijay Desai


Insane!

Rated 5.0 by Asawari Patil

सातारा कोल्हापूर भागातून पुण्यात आलेले आमच्यासारखे लोक हे सदैव, पुण्यात चांगलं मटण/चिकन कुठे मिळतं, ह्या प्रश्नाच्या उत्तराच्या शोधात असतात. 'अमक्या ठिकाणी उत्तम सातारी मटण मिळतं', हे वाक्य ऐकायला आमचे कान कायम टवकारलेले असतात. त्यामुळे पुण्यात 'मुलुख' सुरू झालेलं आहे हे कळायला काही वेळ लागला नाही. एक तर मुलुख आहे जे एम रोड ला. त्यामुळे लोकेशन convenient. दुसरं म्हणजे हे कुणी सुरू केलं आहे हे कळल्यावर तर मी मुळातच वाढीव अपेक्षा ठेऊन आत घुसले. साताऱकरांच्या, 'लेक व्ह्यू' ह्या नावाशी रुचकर आठवणी जोडल्या गेल्या आहेत. त्या लेक व्ह्यू च्या मालकांनीच ही मुलुख-मैदानी तोफ आता पुण्यात आणली आहे. तर आम्ही आत गेलो, आणि ऑर्डर दिली. अर्थात मटण थाळी. खास Mangager साहेबांच्या सल्ल्याने आम्ही चिकन खर्डा आणि चिकन लेग पीस फ्राय ह्या दोन गोष्टी सुद्धा ऑर्डर केल्या. मी ज्या वाढीव अपेक्षा घेऊन आत गेले होते, त्यांची पूर्तता तांबड्या रश्श्याच्या पहिल्या भुरक्यानेच केली. घरची आठवण. पुढचा अर्धा तास कुणीही कुणाशी बोलत नव्हतं. सगळे जण आपापल्या थाळी मध्ये गुंग होऊन गेले होते. दिवस कारणी लागल्याचा फील आला! Strongly recommended!


Insane!

Rated 5.0 by Athrava

1 No. BHAVAAA 💯🍲